पुण्यातील स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून घरोघरी कचरा गोळा केला जातो. हजारो महिला या संस्थेच्या सदस्य आहेत. या संस्थेने कचरावेचक महिलांचं आयुष्य कसं बदललं याचा घेतलेला हा आढावा.<br />#गणेशचतुर्थी2022<br />#ganeshchaturthi2022 <br />#ganeshotsav2022 <br />Please Like and Subscribe for More Videos.